⚡वेंगुर्ला ता.१०-: जीवनविद्या मिशन, ज्ञानसाधना केंद्र, वेंगुर्ला यांच्यातर्फे रविवार दि. १६ जुलै रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत लाडक्या सद्गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरूपौर्णिमा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी नाशिक येथील सुनंदा चव्हाण या ‘सुखी होणे सोपे‘ यावर मार्गदर्शन करणार आहेत उपस्थित रहावे असे आवाहन जीवनविद्या मिशन वेंगुर्ला तर्फे केले आहे.
वेंगुर्ल्यात ‘सुखी होणे सोपे‘वर व्याख्यान
