माजगाव कासारवाडा शाळेतील मुलांना छत्र्या वाटप

विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत यांचा पुढाकार

सावंतवाडी,दि.९ जुलै (प्रतिनिधी)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत विकास सावंत यांच्यावतीने माजगाव कासारवाडा शाळा नंबर २ च्या मुलांना छत्र्या वाटप करण्यात आल्या.
यावेळी महिला तालुका संघटक भारती कासार, शाखा संघटक नरहरी शिरोडकर ,शाखा संघटक सपना पेडणेकर व शाळेतील शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page