⚡कणकवली ता.०८-: खारेपाटण गावचे सुपुत्र ,युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच सिंधुदुर्ग जिल्हा युवा सेना जिल्हा प्रमुख श्री सुकांत वरुणकर यांच्या वाढ दिवसानिमित्त 9 जुलै रोजी खारेपाटण विभागात विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
युवा सेना जिल्हा प्रमुख सुकांत वरुणकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
