राजन तेलींच्या हस्ते उद्घाटन: विद्यार्थ्यांना रेनकोटे वाटप
⚡सावंतवाडी ता.०८-: येथील माळगाव इंग्लिश स्कूल येथे सहयोग ग्रामविकास मंडळ, गरड माजगांव व तालुक्यातील महाविद्यालये आणि माध्यमिक विद्यालयांचा सहकार्याने शाळा कॉलेज ते शेतकरी बांध उपक्रमाचे आज उद्घाटन माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले .
दरम्यान यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले.

यावेळी युवराज लखम राजे भोसले ,ग्रामविकास मंडळ अध्यक्ष प्राध्यापक गोडकर ,सरपंच जामदार ,सरपंच अर्चना सावंत , अजय सावंत , उपसरपंच हनुमंत पेडणेकर ,अण्णा देसाई ,बिर्जे ,गुरुनाथ पेडणेकर , यांचा उपस्थितीत पार पडला ,यावेळी शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले.

