शिक्षिका युगा गावडे यांचे निधन
कुडाळ ता.०६-: कुडाळ हायस्कूल इंग्लिश मीडियमच्या शिक्षिका युगा योगेश गावडे (३४, रा. माणगांव बंदीचामाड) यांचे गोवा-बांबुळी येथे गुरुवारी पहाटे ५.३० वा.च्या सुमारास निधन झाले. १५ दिवसापूर्वी त्यांना माणगांव येथील घरी सर्पदंश झाला होता. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, सासू, सासरे असा परिवार आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव बंदीचा माड येथील युगा गावडे रविवार, १८ जून रोजी शाळेला…
