Headlines

कोळंब येथे गणेश चतुर्थी सणाच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे आयोजन

⚡मालवण ता.०५-: उमेद, ग्रामपंचायत कोळंब व समर्थ हॉल कोळंब यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश चतुर्थीसाठी लागणारे सर्व वस्तुंचे भव्य प्रदर्शन व विक्री अर्थात ‘संस्कृती कोकणची, आमच्या मालवणची’ हा मालवण तालुका मर्यादित उपक्रम दि. ९ ते १७ सप्टेंबर या कालावधीत समर्थ हॉल कोळंब मालवण याठिकाणी आयोजित आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या अनेक उत्पादकांना बाजारपेठ मिळवून देणे…

Read More

कै सुभाष मोर्ये यांचे कार्य पुढे सुरू ठेवणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल

शोकसभेत अनेकांनी व्यक्त केले विचार बांदा ता.०५-: बांदा गावचे सुपुत्र कै सुभाष मोर्ये हे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील सखोल अभ्यास असलेले व्यक्तिमत्त्व होते. अनेकांना संकटकाळी मदत करणारे व कोणतेही काम करण्यासाठी प्रेरणा देणारे असे मोर्ये सरांचे काम होते. लहानापासून थोरांपर्यंत समीप होऊन ते आपले कार्य पुढे घेऊन जात असत ते नेहमी म्हणायचे की…

Read More

काँग्रेसने बाजारपेठेत वाटले लाडू…

राहुल गांधी यांच्या शिक्षेस स्थगिती दिल्याने केला आनंद व्यक्त मालवण (प्रतिनिधी) ‘मोदी’ आडनाव बदनामीच्या खटल्यात राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना गुजरात मधील न्यायालयाने दिलेल्या शिक्षेस सर्वोच्च न्यायालयाने स्थिगिती दिल्याने देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर मालवणात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मालवण बाजारपेठेत नागरिकांना लाडू वाटून आनंद साजरा केला. “राहुल गांधी जिंदाबाद… राहुल…

Read More

बंटी पुरोहितच्या मागणीची नगरपालिका प्रशासनाने घेतली तात्काळ दखल…

चोवीस तासाच्या आत साफसफाईला केली सुरुवात; नागरिकांमधून समाधान व्यक्त… सावंतवाडी ता.०५-: येथील मोती तलाव हे सावंतवाडी शहराच मुख्य ठिकाण असून त्यामध्ये कचरा साचून राहिल्याने शहरातील सौंदर्याला बाधा येत आहे, त्यामुळे तात्काळ साफसफाई करण्यात यावी अशी मागणी बंटी पुरोहित यांनी काल नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन द्वारे केली होती याची नगरपालिका प्रशासनाने तात्काळ दाखल घेऊन अखेर 24…

Read More

बस सेवा सुरळीत करा…

अन्यथा १५ ऑगस्टला उपोषण:सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी दिले निवेदन सावंतवाडी,ता.०५: सावंतवाडी कालिका मंदिर बस नियमित वेळेत सोडा तसेच अन्य बस मध्ये पास चालवून घेत नाहीत ही गंभीर बाब आहे.मुलांना खाली उतरवू नये मुलांकडे पैसे नसतात त्यामुळे वाहकाकडून त्रास दिला जाऊ नये. वेर्ले आणि शिरशींगे मुलांसाठी ५ च्या दरम्यान एखादी बस सोडावी. अनियमित बस मुळे…

Read More

सावंतवाडीत मुक्ताई ॲकेडमी तर्फे उद्या जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेच आयोजन

⚡सावंतवाडी ता.०५ -: मुक्ताई ॲकेडमीतर्फे कै.सौ.सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धा घेण्यात येणार आहे.स्पर्धेचे आयोजन रविवार दि.6 ऑगस्ट रोजी सकाळी 09.30 वाजता सावंतवाडी जेल समोर, मुक्ताई ॲकेडमीच्या जागेत, शेखर नाईक यांचे घर येथे करण्यात आले आहे.स्पर्धा 20 वर्षाखालील मुलगे आणि 12 वर्षाखालील मुलगे या दोन गटात घेण्यात येणार आहे. पहिल्या गटात…

Read More

वनविभागाविरोधात प्रांत कार्यालयासमोर स्वातंत्रदिनी उपोषणाचा इशारा…

चौंडू पाटील : आंबोलीत एकतर्फी अतिक्रमण कारवाई आंबोली,ता.४: येथील वनविभागाने घाटातील माझा एकमेव स्टॉल हटवला तसेच सामान भरून नेताना मी विचारण्यासाठी गेलो असता अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मी गटारात पडून जखमी झालो त्यामुळे आंबोली, सावंतवाडी आणि बांबोळी येथे उपचार घेतले मला गंभीर दुखापत झाली.आंबोली आरोग्य केंद्रासमोर तसेच इतर ठिकाणी रिजर्व फॉरेस्ट आणि इतर…

Read More

वाफोली कोल्हापूर मार्गावरील खड्डा स्वखर्चाने बुजविला

ग्राम पंचायत सदस्य रत्नाकर आगलावे यांनी राबविला उपक्रम बांदा/प्रतिनिधीयेथे एमएनजीएल कंपनीकडून करण्यात आलेल्या गॅस पाईपलाईनच्या खोदकामावेळी बांदा वाफोली मार्गे कोल्हापूर या मुख्य रस्त्याला मला मोठा चर पडला होता. त्यामुळे या ठीकाणी गेले महीनाभर अनेक लहान-मोठे अपघात घडत होते. याबाबत वेळोवेळी ग्रामपंचायत यांना देखील सुचित करण्यात आले होते. परंतु ग्रामपंचायत, राष्ट्रीय महामार्ग विभाग व एमएनजीएल कंपनीस…

Read More

वयोवृद्ध महिलेचा खून करणाऱ्या विरोधात निषेध मोर्चा

सोनाळी, नावळे गावासह तालुकावसिय एकवटले:संशयिताला अधिकाधिक शिक्षा देण्याची केली मागणी.. वैभववाडी प्रतिनिधीसोनाळी वाणीवाडी येथील वयोवृद्ध महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली या आरोपीला फाशी झालीच पाहिजे… पोलीस प्रशासन जिंदाबाद… अशा प्रकारच्या घोषणा वैभववाडी दत्त मंदिर चौक ते पोलिस ठाण्या पर्याय देत तालुकावासीय व सोनाळी आणि नावळे गावातील ग्रामस्थांनी शुक्रवारी एकवटले त्या घटनेच्या विरोधात निषेध मोर्चा काढला…

Read More

बांदा प्रा आ केंद्रात तात्काळ वैद्यकीय अधिकारी द्या

बांदा ग्राम पंचायतीने दिले जिल्हा परिषद प्रशासक नायर यांना निवेदन बांदा/प्रतिनिधीरुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्याची तात्काळ नेमणूक करण्यात यावी अशी लेखी मागणी बांदा ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे आज करण्यात आली. नायर यांनी यावेळी कोकण आयुक्त यांच्याशी चर्चा करून वैद्यकीय अधिकारी नेमणूकसाठी तात्काळ कार्यवाही…

Read More
You cannot copy content of this page