वीज अधीक्षक अभियंत्यांना नागरिकांनी चार तास ठेवले घेरून
कंत्राटी कर्मचारी धनंजय फाले निधनामुळे सर्वपक्षीय आक्रमक कुडाळ : प्रतिनिधीमहावितरण कंत्राटी कर्मचारी धनंजय फाले याचा उपचारादरम्यान आज सकाळी गोवा-बांबुळी येथे मुत्यू झाला. त्यामुळे फाले कुटुंबियांना अधिकाधिक मदत मिळावी यासाठी कुडाळमधील सर्वपक्षीयांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना त्यांच्याच दालनात घेरत धारेवर धरले. यावेळी काही प्रश्नावर अधिक्षक अनुत्तरित झाल्याने उपस्थित नागरिकांनी त्यांना चांगलेच फैलावर घेत महावितरणमधील…
