तालुक्यातील धान्यदुकानदारांचे काम चांगल्या दर्जाचे…
संदिप पानमंद:तहसिलदार कार्यालय सभागृहात धान्य दुकानदारांची सभा संपन्न.. ⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला तालुक्यातील धान्य दुकानदार प्रामाणिकपणे करीत असलेल्या कामाचे बाबतीत समाधान व्यक्त करीत प्रशंसा केली. अशाचप्रकारे चांगले काम करून आपल्या वेंगुर्ला तालुक्याचे नाव राखा असे प्रतिपादन नायब तहसिलदार संदिप पानमंद यांनी धान्यदुकानदारांच्या बैठकीत केले.
