मसुरे मध्ये माजी सैनिकांचा आणि त्यांच्या परिवाराचा अनोखा सन्मान…
⚡मालवण ता.०६-: महसूल सप्ताह अंतर्गत सैनिक हो तुमच्यासाठी या विषयासंदर्भात मसुरे मंडळ अधिकारी कार्यालय येथे मसुरे मंडळ अधिकारी सुहास चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा विशेष सन्मान करण्याचा अनोखा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी त्यांच्या समस्या व अडीअडचणी बाबत विचारणा करण्यात आली. यावेळी माजी सैनिक श्री.धनंजय रमेशचंद्र सावंत (सेवानिवृत्त तलाठी), श्री.दिपक अनंत बागवे(रास्तधान्य दुकानदार…
