गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याची सरकारची नौटंकी…
इर्शाद शेख: निवडणूक जिंकण्यासाठी सरकारकडून जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न.. सावंतवाडी ता.३० सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर 200 रुपये कमी करण्याची घोषणा केली आहे. महागाईमुळे केंद्र व राज्य सरकार विरोधात जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. आता निवडणूका जवळ आल्यामुळे आपण कसा जनतेचा विचार करतो हे दाखवण्यासाठी गॅस सिलेंडरचे दर कमी करण्याचे नाटक सरकार करत आहे,आशी जिल्हा काँग्रेसचे…
