Headlines

आगामी गणेश चतुर्थी सण लक्षात घेता रस्त्यावरील पडलेले खड्डे तात्काळ बुजवून घ्या…

परशुराम उपरकर: बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांचे वेधले लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.२९-:आगामी गणेश चतुर्थी सण लक्षात घेता रस्त्यावरील पडलेले खड्डे तात्काळ पावसाळी डांबराने बुजवून घ्या अशी मागणी माजी आमदार आता मनसे नेते परशुराम उपरकर यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांच्याजवळ केली. तर आंबोली बेळगाव रस्त्याची झालेली दुर्दशा पाहता संबधित ठेकेदाराकडून…

Read More

‘रावणाच्या गर्वहरण’ देखाव्याने डोळ्यांचे फिटले पारणे

श्री देव काशीविश्वेश्वर मंदिरातमहापुरुष मित्रमंडळाचा चलचित्र देखावा लक्षवेधी ⚡कणकवली ता.२९-: कणकवली शहरातील श्री देव काशीविश्वेश्वर मंदिरात सुरु असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या सहाव्या दिवशी सोमवारी रात्री महापुरुष मित्रमंडळाचा ‘रावणाचे गर्वहरण’ हा चलचित्र देखावा लक्षवेधी अन् डोळयांचे पारणे फिटणारा ठरला. बाजारपेठेतून काढलेल्या देखावादरम्यान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विठूच्या नामाचा केलेला गजर आणि त्याला मिळालेल्या ढोल- ताशांमुळे सारा आसमंत दुमदुमून गेला.या…

Read More

नूतन जिल्हाधिकाऱ्यांच वकील संघटनेच्या जिल्हाध्यक्षांकडून स्वागत..

⚡सावंतवाडी ता.२९-: नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचं जिल्हा वकील संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष अँड परिमल नाईक यांच्या हस्ते फुलगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सचिव अँड. यतिश खानोलकर, अँड. राजेंद्र रावराणे, अँड. अमोल सामंत, अँड. राजु परुळेकर, उपाध्यक्ष अँड. नीता गावडे, अँड. पी. डी. देसाई, अँड. शिंपूगडे, अँड. प्रसन्ना सावंत,अँड. वारंग, अँड. अविनाश परब,अँड.अक्षय चिंदरकर…

Read More

बांदा येथील नाबर स्कूल मध्ये व्ही. एन. नाबर यांची जयंती साजरी…

बांदा/प्रतिनिधीमंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या बांदा येथील नाबर स्कूल मध्ये व्ही. एन. नाबर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांच्या हस्ते नाबर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सौ. देसाई यांनी नाबर यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, गुरूवर्य नाबर हे शिस्तीच्या बाबतीत खूप कडक होते. त्यांचे…

Read More

शिवप्रसाद ठाकूर यांनी काढलेले छायाचित्र “ओम” सारखे…

ड्रोन द्वारे टिपलेले छायाचित्र म्हणजे नयनरम्य देखावाच सावंतवाडी,ता.२९: कवी आणि कलाकारांच्या कल्पना शक्तीचा आपण अंदाज बांधू शकत नाही. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. सावंतवाडीतील छायाचित्रकार शिवप्रसाद ठाकुर उर्फ उंडगो यांनी राजकोट ते देवबाग किनारा या परिसराचे ड्रोनने काढलेले छायाचित्र अगदी “ओम” असल्याचे भासत आहे, तसा त्यांनी दावा केला आहे. ड्रोनच्या माध्यमातून काढलेला नयनरम्य देखावा…

Read More

नवभारत साक्षरता सर्वेक्षण सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचा बहिष्कार:वामन तर्फे

⚡कणकवली ता.२९-: नवभारत साक्षरता सर्वेक्षण अंतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण आणि साक्षरता कार्यक्रम शिक्षकांकडून राबविण्याचे चुकीचे धोरण शासन राबवित आहे, याकरीता सिंधुदुर्ग जिल्हा माध्य. व उच्च माध्य.शाळा मुख्याध्यापक संघ, सिंधुदुर्ग सदर कार्यक्रमावर बहिष्कार जाहीर करीत आहे.सदर निर्णय कार्यकारिणी सभेत नुकताच घेण्यात आला असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे आणि सचिव गुरुदास कुसगांवकर यांनी सांगितले…

Read More

राजन तेलींची केंद्र व राज्यातील उद्योग मंत्र्यांबाबत नाराजी…

जिल्हा काँग्रेसचा आरोप: कुठलेही उद्योगधंदे जिल्ह्यात येऊ शकले नसल्याने तेलींची खंत.. ⚡सावंतवाडी ता.२९-: केंद्र व राज्यातील सरकार जिल्ह्यात उद्योगधंदे आणण्यास अपयशी ठरल्यानेच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आडाळी एमआयडीसी बाबत बोलत आहेत ,त्यांनची केंद्र व राज्यातील उद्योग मंत्र्यांच्या कामकाजा बाबत नाराजी आहे हे त्यांच्या बोलण्यातून दिसून येते येत आहे, असा आरोप जिल्हा काँग्रेसने आज पत्रकार परिषदेत केला….

Read More

माऊली सप्ताहाचे विशाल परब यांनी सपत्नीक घेतले दर्शन…

वेंगुर्ले ता.२९:देवी माऊली सप्ताह उत्सव निमित्त विशाल परब यांनी सपत्नीक श्री देवी माऊलीचे सपत्नीक दर्शन घेतले .यावेळी त्यांनी सर्वांच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, अशी देवी चरणी प्रार्थना केली. सप्ताह उत्सवासाठी यावेळी वेदिका परब. तसेच रेडी सरपंच भाई राणे व प्रथमेश कामत व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More

घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धेचे काँग्रेसकडून आयोजन…

इर्शाद शेख यांची माहिती:२१ ते २५ सप्टवर कालावधीत आयोजन ⚡सावंतवाडी ता.२९-: येथील जिल्हा काँग्रेसच्या वतीने प्रायोजित गणेश उत्सव सनानिमित्त घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धाच आयोजन करण्यात आले आहे.याबाबतची माहिती जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिली आहे. दरम्यान ही स्पर्धा 21 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणार असल्याच देखील त्यांनी यावेळी सांगितले.ते सावंतवाडीत…

Read More

कुंभार समाज जिल्हाध्यक्षपदी प्रा. नारायण साळवी

कार्यकारिणीची बिनविरोध निवड,अनेक मुद्द्यांवर चर्चा ⚡दोडामार्ग,ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाज अध्यक्षपदी प्रा नारायण साळवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कसाल हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये येथे संत गोरा कुंभार उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्गची पंचवार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरवात गोरोबा काकांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.या सभेमध्ये इतर विषयांबरोबरच २०२३ते २०२८ या पाच वर्षासाठी नवीन कार्यकारणी…

Read More
You cannot copy content of this page