उंचउडीमध्ये प्राप्ती डिचोलकर द्वितीय

⚡वेंगुर्ला ता.१७-: ओरोस येथे १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय उंचउडी स्पर्धेत उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलच्या प्राप्ती प्रदिप डिचोलकर हिने दिपक बोडेकर यांचे मार्गदर्शनाखाली द्वितीय क्रमांक पटकाविला. याबद्दल तिचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, चेअरमन विरेंद्र कामत आडारकर, सचिव रमेश नरसुले, निलेश मांजरेकर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page