Headlines

बुद्धिबळ स्पर्धेत कासार्डेचा गौरव‌ कुडतरकर प्रथम तर दर्शन पांचाळ तृतीय

⚡कणकवली ता.२९-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा आयोजित कणकवली तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कासार्डे ज्यु. कॉलेजमधील इ. १२ वी सायन्सचा खेळाडू गौरव किशोर कुडतरकर याने १९ वर्षे वयोगटात कणकवली तालुकास्तरावर विजेते पद पटकावले तर, १४ वर्षे वयोगटात कु.-दर्शन अनंत पांचाळ- ८ वी(ब)याने तृतीय क्रमांक प्राप्त…

Read More

असलदे ग्रा.पं.१५ वित्त आयोगातून बचत गटांना घरघंटी, शिलाई मशिन वाटप

⚡कणकवली ता.२९-:असलदे ग्रामपंचायत १५ वा वित्त आयोगाच्या माध्यमातून महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी दोन महिला बचत गटांना घरघंटी आणि शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले आहे. या महिलांनी रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावेत.महिला बचतगटांनी महिलांना सक्षम होतील या दृष्टीने काम करावे,असे आवाहन असलदे सरपंच चंद्रकांत डामरे यांनी केले. असलदे ग्रामपंचायत १५ वा वित्त आयोगातून दोन बचत गटांना…

Read More

मुलांसाठी जीवनात विविध स्पर्धा आवश्यक :बाळासाहेब वळंजू

स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग नॅशनल स्पोर्टस डे रन विजेत्यांचा गौरव.. ⚡कणकवली ता.२९-:स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्गची मॅरेथॉन स्पर्धा मुलांना व्यासपीठ मिळवून देणारा हा कार्यक्रम आहे.मुलांसाठी जीवनात स्पर्धा आवश्यक आहे.शिक्षणात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल स्थानावर आहे.स्पर्धामध्ये देखील आपल्या विद्यार्थ्यांनी सराव केला पाहिजे.ज्यांनी बक्षीस मिळविली आहेत,त्यांनी यशाचे सातत्य राखावे,असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ सचिव बाळासाहेब वळंजू यांनी केले. स्पोर्ट्स फाउंडेशन…

Read More

कासार्डे नागसावंतवाडी येथील अनधिकृत सिलीका उत्खननाबाबत कारवाई करा

राष्ट्रवादी कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केली मागणी. ⚡कणकवली ता.२९-: कणकवली तालुक्यातील कासार्डे नागसावंतवाडी येथील होत असलेल्या अनधिकृत सिलीका उत्खननाबाबत राष्ट्रवादी कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडेयांना निवेदन सादर केले.संबंधितावर शासन नियमातील प्रचलीत तरतुदीनुसार योग्य ती दंडनिय कारवाई करावी अशी मागणी केली. कणकवली तालुक्यातील कासार्डे नागसावंतवाडी येथील इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये अवैध उत्खनन…

Read More

बापूसाहेब पुतळ्याजवळील तो जीर्णविद्युतखांब तात्काळ बदलावा…

हेल्पलाइन फाउंडेशनच्या राजन आणि व माजी नगरसेवक महेश सुखी यांची मागणी.. सावंतवाडी,ता.२९: येथील बापुसाहेब पुतळ्याकडे वीज व्यवस्थेसाठी उभा असलेला सिमेंटचा खांब जीर्ण झाला असून तो कधीही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे पालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावा, आवश्यकता असल्यास स्ट्रक्चरल ऑडीट करावे, अन्यथा तो खांब पाडून टाकण्यात यावा, अशी मागणी हेल्पलाइन फाऊंडेशनच्या माध्यमातून उद्योजक तथा सदस्य…

Read More

अंगणवाडी क्रमांक 66 मधील मुलांनी रक्षाबंधन सण केला साजरा…

झाडांनाही राखी बांधत निसर्ग रक्षणाचे दिले धडे ⚡सावंतवाडी ता.२९-: शहरातील अंगणवाडी क्र ६६ च्या छोट्या बालकांनी आज भावांना राखी बांधुन रक्षाबंधन सण साजरा केला त्याचबरोबर झाडाला राखी बांधून निसर्ग संतुलन राखण्याचे बालसंस्कार या बालकांना देण्यात आले.शहरातील माठेवाडा येथील सुधाताई वामनराव कामत जी प शाळेतील महिला व बालकल्याण शहरी विभागाच्या अंगणवाडी क्र ६६ मधील तीन वर्षांच्या…

Read More

बांदा केंद्रशाळेत पर्यावरण पूरक राख्यांची निर्मिती

⚡बांदा ता.२९-: रक्षाबंधन हा बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक समजला जाणारा महत्त्वपूर्ण सण आहे या सणाच्या निमित्ताने बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधत असते बाजारात विविध प्रकारच्या राख्या विकत मिळत असतात पण बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळावा यासाठी पर्यावरणपूरक राख्या तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी कडधान्य,तृरधान्य,बिया, मसाल्याचे पदार्थ,पाने‌-फुले इत्यादी पर्यावरण पूरक…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समिती अध्यक्षपदी संतोष कानडे

⚡कणकवली ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समितीच्या अध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध भजनी बुवा तथा भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांची निवड करण्यात आली आहे.उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी या बाबतचे आदेश समाज कल्याण अधिकाऱ्यांना निर्गमित केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समिती अध्यक्षपदी संतोष कानडे यांची निवड करण्यात आली असून या समितीमध्ये सावंतवाडी कोलगाव येथील राजाराम…

Read More

जिल्हा कलाकार मानधन समितीवर अजिंक्य पाताडे यांची सदस्य म्हणून निवड

⚡ओरोस ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समितीवर मालवण पंचायत समितीचे माजी सभापती व उत्कृष्ट भजनी कलाकार श्री.अजिंक्य कृष्णा पाताडे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. सुकळवाड ता.मालवण येथील पाताडे हे भजनी बुवा व गायक म्हणून सुपरीचीत आहेत.मालवण पंचायत समितीचे सभापती पद त्यांनी अडीच वर्षे भूषविले असून अनेक उपक्रम राबवून आपला वेगळा ठसा उमटविला होता.एक…

Read More

आगामी गणेश चतुर्थी सण लक्षात घेता रस्त्यावरील पडलेले खड्डे तात्काळ बुजवून घ्या…

परशुराम उपरकर: बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांचे वेधले लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.२९-:आगामी गणेश चतुर्थी सण लक्षात घेता रस्त्यावरील पडलेले खड्डे तात्काळ पावसाळी डांबराने बुजवून घ्या अशी मागणी माजी आमदार आता मनसे नेते परशुराम उपरकर यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांच्याजवळ केली. तर आंबोली बेळगाव रस्त्याची झालेली दुर्दशा पाहता संबधित ठेकेदाराकडून…

Read More
You cannot copy content of this page