आंबेगाव येथील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा विशाल परब यांच्या हस्ते शुभारंभ…

ग्रामस्थांकडून परब यांचा सत्कार , आंबेगाव साठी सदैव हजर राहीन..

⚡सावंतवाडी ता.१७-: आंबेगाव येथील श्री देव लिंग क्षेत्रपाल मंदिरात आजपासून सुरु झालेल्या नवरात्र घटस्थापना उत्सव आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सांमुदायिक पारायणाचा शुभारंभ भाजपा नेते युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ग्रामस्थांच्या वतीने श्री परब यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान आंबेगाव गावातील ग्रामस्थांनी माझा केलेला सत्कार लाख मोलाचा असून गावच्या वतीने मला कधीही हाक द्या मी नेहमीच हजर राहीन अशी ग्वाही विशाल परब यांनी दिली.

You cannot copy content of this page