वेंगुर्ले शिवसेनेतर्फे दि. 17 रोजी पाककला व संगीत खुर्ची स्पर्धा…
⚡वेंगुर्ले ता.१७-: वेंगुर्ला महिला शहर शिवसेनेतर्फे नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून दि. १७ ऑक्टोंबर मारूती स्टॉप नजीकच्या सप्तसागर कॉम्लेक्स येथील शिवसेना कार्यालयात येथे संगीत खुर्ची, पाककला स्पर्धा इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.वेंगुर्ले शिवसेनेच्या माध्यमातून नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून दि. 17 आँक्टोंबर रोजी सकाळी 10 वाजता सत्त्यनारायण महापुजा, तीर्थ प्रसाद, सायंकाळी…
