देवयानी कांडरकर यांना सौंदर्य साधना प्रशिक्षक प्रमाणपत्र प्रदान…

कौशल्य विकास,जनशिक्षण संस्थान कडून गौरव

⚡सावंतवाडी ता.१६-: कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत, जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्ग ,यांनी खुशी ब्युटी पार्लर सावंतवाडी ,प्रोप्रा. देवयानी कांडरकर यांना ब्युटी पार्लर ब्युटीशियन सौंदर्य साधना प्रशिक्षक म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.दरम्यान त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page