त्यागी फिटनेस सेंटरचे उद्घाटन…
सावंतवाडी ता.२७-:येथील गवळी तिठा पाटील कॉम्प्लेक्स येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या त्यागी फिटनेस जिमचा शुभारंभ मालक सलमान त्यागी यांच्या हस्ते फित कापून उत्साहात करण्यात आले. यावाळी युवा वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.
