⚡सावंतवाडी ता.१५-: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल मुंबई दौऱ्यावर आले असताना यावेळी मुंबई शहराचे पालकमंत्री तसेच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंत्री दिपक केसरकारांकडून स्वागत
