सावंतवाडीतील भाजपच्या माजी नगरसेवकांकडून विशाल परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.१५-: येथील भाजप युवा नेते श्री विशाल परब यांचा आज वाढदिवस आज सावंतवाडी भाजपच्या माजी नगरसेवकांनी पुष्पगुच्छ देऊन उत्साहात साजरा केला.

यावेळी उपस्थित नगरसेवकांकडून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उद्योजक श्री विशाल परब यांचा वाढदिवस आज जिल्हाभरासह राज्यात उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित्ताने आज सावंतवाडी भाजपच्या वतीने देखील त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page