स्वतःच्या रक्ताने रेखाटली फोटो फ्रेम देऊन तेजस माने यांनी विशाल परब यांना दिल्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.१५-:
युवा उद्योजक भाजप नेते विशाल परब यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षा होत असताना, त्यांच्यासोबत नेहमीच सावलीप्रमाणे असणारे त्यांचे स्विय सहाय्यक तेजस माने यांनी स्वतःच्या रक्ताने रेखाटलेले दोंघाचा एकत्र फोटो फ्रेम विशाल परब यांना दिला.

गेली कित्येक वर्षे श्री माने आणि विशाल परब याच्यासोबत काम करत आहे. आज वाढदिनी दिलेली ही भेट विशाल यांना चांगलीच भावली..

You cannot copy content of this page