जुबीन नौटीयाल यांच्या कार्यक्रमाला उसळणार गर्दी …
जिमखाना मैदानाला कडेकोट पोलिस बंदोबस्त; खासगी सुरक्षेतही वाढ… ⚡सावंतवाडी ता.१५-: येथील जिमखाना मैदानावर विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जुबी नौटीयाल यांच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी पूर्ण झाली असून यावेळी पोलिसांसह तसेच खाजगी सुरक्षकांचा मोठा फौज तैनात करण्यात आला आहे. दरम्यान जुबिन नौटियाल यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी सावंतवाडीसह इतर राज्यातील लोक येणार असून त्यामुळे तोबा गर्दी…
