भारत पाकिस्तान क्रिकेट सामना मोती तलावावर पाहता येणार…
अमूल मित्र मंडळ लावणार एल ई डी स्क्रीन; क्रिकेट रसिकांनी लाभ घेण्याचे केले आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.१३-: येथील अमुल मित्र मंडळाच्या वतीने उद्या होणाऱ्या वर्ल्ड कप मधील भारत- पाकिस्तान सामन्या निमित्त खास मोती तलाव येथे एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी सर्व क्रिकेट प्रेमींनी उद्या रामेश्वर प्लाझा अमूल आईस्क्रीम येतेमॅच पाहण्याचा आनंद लुटावा असे आवाहन…
