Headlines

वरिष्ठांनी फक्त पाठबळ आणि आशिर्वाद द्यावेत,चोवीस तास काम करुन अजून राष्ट्रवादी वाढवू…

अर्चना घारे परब: सत्ताधारी पक्षात एखादी नेता गेला की तो वॉशिंग मशीन सारखा धुन निघतो…

सावंतवाडी ता.१३-: लाभाचे पद नसतांना सावंतवाडी मतदारसंघात राष्ट्रवादी वाढविण्याचे आम्ही काम करत आहे. येणाऱ्या काळात चोवीस तास काम करुन अजून राष्ट्रवादी वाढविण्याची तयारी ठेऊ फक्त वरिष्ठांनी पाढ बळ आणि आदर्शवाद द्या अशी मागणी आज येथे आयोजित राष्ट्रवादीच्या जिल्ह्यास्तरीय मेळाव्यात कोकण विभागीय महीला अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी केले.

दरम्यान विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी पक्षात गेले की त्यांच्यावर कितीही भ्रष्टाचारांचे आरोप असले तरी ते वॉशिंग मशीन सारखे धुन निघतात असा आरोप देखील अर्चना घरी परब यांनी आज येथे केला.

यावेळी माजी सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, निरीक्षक शेखर माने, व्हिक्टर डान्टस, रेवती राणे, प्रसाद रेगे, पुंडलिक दळवी आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी

You cannot copy content of this page