अमूल मित्र मंडळ लावणार एल ई डी स्क्रीन; क्रिकेट रसिकांनी लाभ घेण्याचे केले आवाहन..
⚡सावंतवाडी ता.१३-: येथील अमुल मित्र मंडळाच्या वतीने उद्या होणाऱ्या वर्ल्ड कप मधील भारत- पाकिस्तान सामन्या निमित्त खास मोती तलाव येथे एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे.
तरी सर्व क्रिकेट प्रेमींनी उद्या रामेश्वर प्लाझा अमूल आईस्क्रीम येते
मॅच पाहण्याचा आनंद लुटावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आल्या आहे.
