युतीत आम्ही काय फक्त चाकरी करायला आणी झेंडे लावायला आलोय काय…

अमित सामंत यांचा सवाल:तर विनायक राऊत यांना पुन्हा खासदार व्हायचं असेल तर आमची मत लागतील..

⚡सावंतवाडी ता.१३-: माहविकास आघाडीत राहून जर शिवेसना सर्व निवडणुकीत जर जास्त तिकीट मागत असतील तर आम्ही काय चाकरी करायला आणि झेंडे लावायलाच आलोत का असा संताप विधान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज येथे केला.

दरम्यान विनायक राऊत यांना खासदार पुन्हा व्हायचं असेल तर त्यांनी राष्ट्रवादीला देखील मंत लागतील त्यामुळे शिवसेने युतीत राहून सामान तिकीट देखील राष्ट्रवादीला दिली पाहिजेत अन्यथा येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. ते यावेळी बोलताना म्हणाले.श्री. सामंत राष्ट्रवादीच्या आयोजित मेळाव्यात बोलत होते.

You cannot copy content of this page