सावंतवाडी ठाकरे सेनेच्या तालुका अधिकारी पदी गुणाजी गावडे यांची नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी तालुक्यात ठाकरे शिवसेना बळकट करण्यासाठी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांची सावंतवाडी तालुका अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतची नियुक्तीपत्र त्यांना नुकताच प्राप्त झाले झाल्या असून यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांवर त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

You cannot copy content of this page