मसुरे देऊळवाडा येथे आयोजित केलेल्या नारळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…
किरण मेस्त्रीनी पटकवला प्रथम क्रमांक:आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून आयोजन.. ⚡मालवण ता.२७-: आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून युवासेना मसुरे विभागानेमसुरे देऊळवाडा येथे आयोजित केलेल्या नारळ लढविणे स्पर्धेतकिरण मेस्त्री याने विजेतेपद पटकाविले विजेत्या किरण मेस्त्री याला रोख पाच हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले युवासेना मसुरे विभागाने मसुरे देऊळवाडा येथे नारळ लढवणे स्पर्धा आयोजित केली…
