संजू परब; त्याने अजून यशाची उंची गाठूदे
⚡सावंतवाडी ता.१५-: विशाल परब हा माझा जवळचा मित्र आहे. त्यांनी इथपर्यंत पोहचण्यासाठी कीती मेहनत घेतली किती पायर्यां चढल्या हे मी स्वत जवळून पाहीले. आज त्याच्याकडे लक्ष्मी आली म्हणून ते कधीही वरचड झाले नाही त्यांच्यासाठी गरिब श्रीमंत सगळेच एकसारखे आहेत. ते कितीही मोठे झाले तरी त्याचे पाय नेहमीच जमिनीवर राहीले आहेत. त्यामुळे विशाल हा नावाप्रमाणेच विशाल आहे. त्याने अजून यापेक्षा यशांची उंची गाठूदे.
