मिलाग्रीस मराठी प्रायमरी शाळेत वाचन पेरणा दिन उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.१६-: वाचन प्रेरणा दिनाचे अवचित साधून सावंतवाडी येथील मिलाग्रीस मराठी प्रायमरी स्कूल या प्रशालेत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.व मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर चर्चा सत्र भरवण्यात आले . याप्रसंगी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला

सदर काय्रक्रम हा प्रशालेच्या मुख्याध्यापिका सि. कविता चांदी यांच्या मार्गदर्शना खाली पार पडला. प्रशालेचे सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page