विशाल परब ; सावंतवाडीकरांची व युवाईचे मानले आभार
⚡सावंतवाडी ता.१५-: मला खात्री होती की सावंतवाडीत घेतलेला कार्यक्रम कधीच फेल होणार नाही आणि आज जमलेला समुदाय हा त्याचेच उदाहरण आणि त्यामुळे मी युवाईचे आणि सावंतवाडीकरांचे खुप खुप आभार मानतो. भविष्यातही यापेक्षाही मोठे कार्यक्रम घेऊ.
