विशाल परब यांचे सामाजिक कार्य असेच सुरु राहूदे…

मंत्री दीपक केसरकर; परब हे युवकांसाठी प्रेरणादायी…

⚡सावंतवाडी ता.१५-: विशाल परब यांचे जीवन हे युवकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या वडिलांचे व माझे खूप जुने संबंध आहेत. त्यामुळे विशालचा जीवनप्रवास मी जवळून पाहिला आहे. त्याने घेतलेली मेहेनत व कष्ट यातून त्याने हे यश मिळविले आहे. त्याचे सामाजिक कार्य असचं सुरु राहो व त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, अशा शब्दांत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विशाल परब यांना शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page