कासार्डे विद्यालयाचे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत सुयश
९ खेळाडुंची विभागीय स्पर्धेसाठी निवड ⚡कणकवली ता.१८-: जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग यांच्यावतीने ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेच्या १४ खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले असून यापैकी ९ खेळाडुंची सांगली येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली…
