आम्ही कणकवलीकर व राजेंद्र पेडणेकर मित्रमंडळातर्फे महिलांचा सन्मान…
⚡कणकवली ता.१९-: अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर,जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष दादा कुडतरकर आणि संजय मालंडकर, नगरपंचायत निवृत्त कर्मचारी सुभाष उबाळे यांच्या हस्ते सौ. शितल रामदास मांजरेकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलेतसेच या प्रसंगी १५ दिवसा पूर्वी वॉटर सप्लाय मुंबई विभागातून निवृत्त झालेले कर्मचारी सदानंद पारकर यांचा…
