सावंतवाडी भाजप विधानसभा कार्यालयाचे उद्या उद्घाटन

राजन तेली; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती..

⚡सावंतवाडी ता.१९-: येथील सावंतवाडी विधानसभा कार्यालय तसेच भाजप वाॅर रूम यांचे उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्या संध्याकाळी सात वाजता होणार आहे. याबाबतची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान

दरम्यान यावेळी ते जनतेशी संवाद साधणार असल्याचा देखील तेली यांनी यावेळी सांगितले.ते सावंतवाडी पत्रकारांशी बोलत आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब,माजी नगरसेवक मनोज नाईक ,निशू तोरसकर, आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page