आंबोली पाठोपाठ आता पारपोली ची ओळख जगाच्या नकाशावर नेली जाणार…
मंत्री दिपक केसरकर:वाद न करता पारपोली ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सर्वानी पुढे या.. ⚡सावंतवाडी ता.२०-: पारपोलीतील जैवविविधता,विविध प्रकारची आढळणारी फुलपाखरे,खळखळणारे नद्या लक्षात घेता आंबोली पाठोपाठ आता पारपोली ची ओळख जगाच्या नकाशावर नेली जाणार आहे. याठिकाणी फुलपाखराचे संरक्षण आणि संवर्धन करुन फुलपाखराचे गाव हा स्टेटस पारपोलीला देण्यात येईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री तथा रत्नसिंधू…
