दोडामार्गमध्ये गोवा बनावटीच्या दारुसह ९ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त…
इन्सुली एक्साइजची कारवाई: बेळगाव येथील एक ताब्यात.. ⚡बांदा ता.२०-: दोडामार्ग तिलारी मार्गावर कोनाळ ग्रामपंचायत नजीक इन्सुली एक्साइजने गोवा बनावटीची दारु जप्त केली. या कारवाईत २ लाख ७० हजार ९०० रुपयांच्या दारुसह ७ लाखांचा टेम्पो असा एकूण ९ लाख ७० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी लक्ष्मण सातेरी पाटील (५१, रा. किनये, बेळगांव)…
