Headlines

कणकवली मतदार संघातील चाकरमान्यांसाठी मोदी एक्सप्रेस धावणार

आमदार नितेश राणे यांचा उपक्रम ⚡कणकवली ता.०१-: दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली मतदार संघातील चाकरमान्यांसाठी मोदी एक्सप्रेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यावर्षी ही एक्सप्रेस विशेष असणार असून नरेंद्र मोदी यांच्या 17 सप्टेंबर या वाढदिवसा दिवशी एक्सप्रेस दादर रेल्वे स्टेशन वरून प्लॅटफॉर्म नंबर 8 वरून दुपारी 12.30 वाजता ही मोदी एक्सप्रेस…

Read More

मसुरे येथील पाककला स्पर्धेमध्ये ज्योती पेडणेकर विजेती

⚡मालवण ता.०१-:प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत मसुरे केंद्र शाळेच्या वतीने तृणधान्य पाककला स्पर्धा श्री दाजी साहेब प्रभूगावकर केंद्र शाळा मसुरे नं. 1 मालवण या प्रशालेत तृणधान्य पाककला कृती स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये ज्योती दीपक पेडणेकर विजेती तर हेमलता दूखंडे उप विजेती ठरली. विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेची बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेतील उत्तम पदार्थ सादरीकरण म्हणून स्नेहल…

Read More

गोवा म्हापसा येथील युवतीचा खुन करून मृतदेह आंबोलीत पुरला..

संशयित प्रियकराची कबुली ; गोवा पोलिस आंबोली येथे येण्यास रवाना ⚡आंबोली ता.०१-: गोवा म्हापसा येथून दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या युवतीचा खुन करुन तिचा मृतदेह आंबोली येथील जंगलात पुरल्याची कबुली प्रियकराने दिल्याने गोवा पोलीस संशयितांला घेऊन आंबोलीत येत आहेत. दोघांमधील प्रेम संबंध तुटल्याने आणि भांडण झाल्याने हा प्रकार घडल्याचे पुढे येत आहे.

Read More

“आराध्य सिनेमा”मुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल…

रेणूताई गावस्कर; सिनेमा थिएटरमुळे जिल्हातील उणीव भरून निघाल्याचेही गौरवोद्गार … सावंतवाडीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील मल्टिप्लेक्स थिएटरची उणीव बांधकाम व्यावसायिक उदय पारळे व त्यांच्या पत्नी सौ.स्मिता पारळे यांनी “आराध्य सिनेमा”च्या निर्मितीतून भरुन काढलीभविष्यात या सिनेमा थिएटरमुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल असे गौरवोद्गार मुळ मुंबईच्या व सद्या कुडाळ बांबर्डे येथे स्थाईक झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या रेणूताई गावस्कर यांनी काढल्या….

Read More

कुडाळ नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी किरण शिंदे यांची बिनविरोध निवड

कुडाळ, प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीच्या उप नगराध्यक्ष पदी उद्धव बाळासाहेब शिवसेना गटाचे किरण शिंदे यांची वर्णी लागली आहे.कुडाळ नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी दीड वर्षे पूर्ण करून आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यामुळे हे उपनगराध्यक्ष पद रिक्त झाले होते. या उपनगराध्यक्ष पदावर आज (शुक्रवारी) उध्दव ठाकरे गटाचे किरण शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात…

Read More

वाफोली गावचे तंटामुक्ती अध्यक्षपदी सतिश गवस यांची बिनविरोध निवड

⚡बांदा ता.०१-: वाफोली गाव तंटामुक्ती अध्यक्षपदी सतिश दत्ताराम गवस यांची ग्रामसभेत बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, ग्रामसेवक श्री ठाकूर, देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस, माजी सरपंच मारुती गवस, शिवाजी गवस, ग्रामपंचायत सदस्य अमित कळंगुटकर, मंथन गवस, साक्षी शिरोडकर, मंजुळा शेगडे, विष्णू गवस, पोलिस पाटील आना भदु गवस, ग्रामस्थ दत्ताराम वारंग,…

Read More

फोंडाघाट आयटीआय तिठ्यावर होणार झेब्रा क्रॉसिंग

वाढते अपघात टाळण्यासाठी अनंत पिळणकर यांनी केलेल्या मागणीला यश ⚡कणकवली ता.०१-: कणकवली फोंडाघाट रस्त्यावरील फोंडाघाट आयटीआय तिठ्यावर असलेल्या वळणामुळे अनेक अपघात आजवर झालेले आहेत.संभाव्य वाढते अपघात टाळण्यासाठी त्या ठिकाणी पिडब्ल्यूडी कडून अधिकृत झेब्रा क्रॉसिंग बनविण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी पिडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.पिळणकर यांच्या मागणीची…

Read More

सिंधुदुर्ग किल्ल्यातील राधाबाई सकपाळ यांचे निधन

⚡मालवण ता.०१-:मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यातील रहिवासी राधाबाई गोविंद सकपाळ (वय ८१) यांचे निधन झाले. राधाबाई सकपाळ यांनी आपले बहुतांश आयुष्य हे किल्ल्यातच ‘व्यतित केले होते. ठराविक कौटुंबिक समारंभ आणि वैद्यकीय उपचारांखातर त्या किल्ल्याबाहेर जायच्या. किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात सकाळी आणि सायंकाळी असा दिवसातून दोनवेळा नैवेद्य दाखविला जातो. या नैवेद्याची जबाबदारी सकपाळ कुटुंबीय नित्यनियमाने पार पाडतात….

Read More

साळकुंभा येथे बोअरवेल नळपाणी योजना कामाचा शुभारंभ

⚡मालवण ता.०१-:नांदरुख साळकुंभा येथे बोअरवेल मधून पाणीपुरवठा करण्यासाठी टाकी व नळपाणी योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या बोअरवेल मधून घरांना नळ जोडणी देऊन पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यावेळी नांदरुख ग्रामपंचायतीचे सरपंच रामचंद्र उर्फ भाऊ चव्हाण, उपसरपंच दशरथ पोखरणकर, बाबू मांजरेकर, भूषण गावडे, राजन गावडे, श्री. वस्त, संतोष चव्हाण, महेश चव्हाण, सिद्धेश साळकर, रुपेश गावडे,…

Read More

तर परजिल्ह्यातील उमेदवारांना जिल्ह्यातील शाळेत रूजू होऊ देणार नाही…

अमित सामंत: शिक्षणमंत्र्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे स्थानिक देशोधडीला… ⚡कुडाळ ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगराळ भागात वसलेला असून शैक्षणिक गुणवत्तेचे प्रमाण हे अतिशय चांगले आहे. “दहावी-बारावीमध्ये कोकण नेहमी अव्वल” अशा बातम्या झळकतात. पण हीच कोकणची मुले नोकऱ्यांत कुठे जातात ? त्यांच्याकडे गुणवत्ता नाही का ? की मुद्दाम भरतीत कोकणला डावलले जाते ? की सिंधुुदुर्ग नोकरीचा कारखाना बनलेला…

Read More
You cannot copy content of this page