शिवसेना नेते खास.विनायक राऊत यांचा कनेडी विभागाच्यावतीने सत्कार…

⚡कणकवली ता.२१-: शिवसेना नेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेना नाटळ हरकुळ विभाग शिवसेना शाखा कनेडी च्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
औचित्य शिवसेना शाखा कनेडी आयोजित नवरात्र उत्सवास शिवसेना नेते खा. विनायक राऊत यांनी उपस्थिती दर्शविली .शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश सावंत यांनी विभागाच्यावतीने तसेच शिवसेना शाखा कनेडी नवरात्र उत्सव मंडळ च्या वतीने खा. विनायक राऊत यांचा शिवसेना नेतेपदी वर्णी लागल्याबद्दल सत्कार केला
यावेळी उपस्थित विधानसभा प्रमुख सतीश सावंत , युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके , युवासेना उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत , सचिन सावंत , रामू विखळे , राजू पावसकर , हेमंत सावंत , सौ अंजली सापले, सौ अरुणा सावंत, नवरात्र मंडळाचे अध्यक्ष दिनेश वाळके, तुषार गावकर, शिवप्रसाद पेंढुरकर, कुणाल सावंत, संदीप गावकर , कमलेश नारकर, राजू डोंगरे, मंगेश सावंत, अभिषण सावंत , सुदर्शन रसम , प्रकाश सावंत , मुन्ना तेली, संदेश गुरव, प्रसाद मिस्त्री, जया सावंत , प्रकाश गावकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page