रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ तर्फे बांदा हायस्कूल मध्ये रक्त गट तपासणी शिबिर…
⚡बांदा ता.२१-: रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा यांच्या तर्फे खेमराज मेमोरिअल इंग्लिश स्कूल आणि डॉ व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा येथे रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ कनिष्ठ महाविद्यालयात शिकत असणाऱ्या १०६ विद्यार्थ्यांनी घेतला दोन दुर्मिळ रक्तगट असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुध्दा आजच आपण दुर्मिळ रक्तगट असणाऱ्या व्यक्ती आहोत हे समजले….
