ज्याच्या नशिबात असेल त्याला सावंतवाडी विधानसभेची उमेदवारी मिळेल…

चंद्रशेखर बावनकुळे: सावंतवाडी भाजप विधानसभा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.१९-: कोणी कितीही इच्छुक असेल तरी सावंतवाडी मतदारसंघाची जागा ज्याच्या नशिबात असेल त्याला मिळेल असे सूचक विधान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे पत्रकारांशी केले. तर खासदारकीची उमेदवारी बाबतचा निर्णय भाजपा पार्लामेंट बोर्ड घेईल असेही त्यांनी सांगितले.दरम्यान भाजप विधानसभा संपर्क कार्यालयाचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर त्यांनी पत्रकारांची सवाध साधला.

You cannot copy content of this page