डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे शेतकऱ्यांचे खरे कैवारी
काॅ.संपत देसाई यांचे कणकवली महाविद्यालयात व्याख्यान *सावंतवाडी-* डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील शेती विषयक प्रश्नांचा अभ्यास केला होता. छोटे शेतकरी, छोटे व्यवसायिक यांना परवडेल अशा पद्धतीचे शेतीचे धोरण राबवले पाहिजे. ग्रामीण भागांमध्ये जलसिंचनाच्या सुविधा निर्माण करून नदीजोड प्रकल्प सारखे महत्वकांक्षी प्रकल्प राबविण्याची योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली होती. शेतकऱ्यांना शेतीची अवजारे, बी बियाणे मोफत दिली.पाहिजेत….
