*सावंतवाडी ता.१७-:* येथील भटवाडी परिसरात एका तरुणाने घराच्या मागच्या बाजूस असलेल्या पडवीत गळफास लावून आत्महत्या केली असून, ही घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.
सावंतवाडीत गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या…
