संजू परब यांचे मारुतीचरणी साकडे

सावंतवाडी : हनुमान जयंतीनिमित्त आज सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी कोलगाव येथील मारूती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळून आमदारकी मिळण्याबाबत श्रींच्या चरणी साकडे घातले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे बंटी पुरोहित, सत्यवान बांदेकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page