वैद्यकीय अधिक्षक डॉ. विशाल रेड्डी यांची कार्यतत्परता….
फेसबुक व्हिडिओची दखल ; कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हर्नियाचे यशस्वी ऑपरेशन:रुग्ण महिलेने मानले पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्यासह कणकवलीतील जागरूक पत्रकारांचे आभार.. ⚡कणकवली ता.२१-: कणकवली उपजिल्हा रुग्णालय चे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विशाल रेड्डी यांनी फेसबुकवरील व्हिडिओ पोस्टची तातडीने दखल घेत रुग्णाला दिलासा दिला. कलमठ येथील रहिवासी नंदिनी नितीन मर्तल यांनी हर्निया ऑपरेशन संदर्भात सोशल मीडियावर आपली…
