Headlines

पाट हायस्कूलमध्ये उन्हाळी शिबिर…

इको क्लबच्या तर्फे आयोजन.. ⚡कुडाळ ता.०७-: पर्यावरणाचे महत्त्व माहिती होण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात. वृक्षदिंडी, पक्षी निरीक्षण, प्लास्टिक मुक्ती, स्वच्छता अभियान असे उपक्रम तर दरवर्षी पाट हायस्कूलमध्ये आयोजित करून मुलांना पर्यावरणाविषयी जागरूकता आणली जाते.इको क्लब ऑफ मिशन लाईफ या शासनाच्या उपक्रमांतर्गत स्कूलमध्ये 5 जून ते 11 जून या कालावधीमध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले…

Read More

वायरमनचा राजीनामा,लाईनमन रुग्णालयात अन साहेब नॉट रीचेबल…

वीजग्राहकांना वाली कोण : पाडलोस येथील गौरेश पटेकर यांचा सवाल.. ⚡बांदा ता.०६-: आकाशात ढग दिसायला लागले की, महावितरण जागे होते. गेले 15 ते 20 दिवस पाडलोस गावात एकसारखा विजेचा लपंडाव सुरू आहे. वीज ग्राहक हैराण झाला आहे. वाढता उष्मा त्यात वीज वितरणची मान्सूनपूर्व कामे रखडलेली. पाडलोस येथे गुरुवारी सकाळ पासून 5 तास वीजपुरवठा खंडित असल्याने…

Read More

देवगड खाडीत पडून खलाशाचा मृत्यू…

⚡देवगड ता.०६-: देवगड बंदर येथे नौकेवरून पाण्यात पडून खलाशाचा मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी १२:३० च्या सुमारास घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवगड बंदरात मच्छीमारी व्यवसायासाठी मालवण गवंडीवाडा येथील रॉकी पीटर डिसोजा वय ४२ यांची नौका आहे.या नौकेवर कामाला असलेले खलाशी यमतुरप्पा गिरीअप्पा कडगाली वय 22 (मूळ राहणार मलकसमुद्र यलदुर्गा कर्नाटक) सध्या राहणार देवगड हा रात्री नौकेवर…

Read More

नारायण राणे यांच्या लोकसभेच्या विजयानंतर देवगड भाजपाने काढली भव्य विजयी मिरवणूक…

गोगटे व राणे दोन्ही आजी माजी आमदारांना उचलून कार्यकर्त्यांनी केला आपला आनंदोत्सव साजरा.. ⚡देवगड ता.०६-: रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून जनतेने महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना खासदार म्हणून निवडून संसदेत पाठवले.या मताधिक्यात कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगड तालुक्याने मोठ्या प्रमाणात मताधिक्य नारायण राणे यांना दिले आहे . त्यामुळे देवगडमध्ये मिरवणूक काढून नारायण राणे यांच्या लोकसभेतील विजयाचा आनंदोत्सव देवगड…

Read More

सावंतवाडी शहरात बाबू कुडतरकर किंगमेकर…

महायुतीला सर्वाधिक मत बाबू कुडतरकर यांच्या प्रभागातून; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून कौतुक… ⚡सावंतवडी ता.०६-: महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना सर्वाधिक मतं सावंतवाडी शहरातून ही बाबू कुडतरकर यांच्या प्रभागातून मिळाल्याने पुन्हा एकदा त्यांनी आपला गड राखल्याचं पाहिला मिळत आहे. त्यामुळे त्यांचा या यशस्वी कामाबद्दल शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे. दरम्यान शहरात महायुतीला 185 मताधिक्यच लीड मिळाले होते…

Read More

राज ठाकरेंच्या धगधगत्या तोफेच्या तोंडी विनायक राऊत मिळाले आणि वाकोल्यात जाऊन पडले…

गणेश वाईरकर: गेल्या दहा वर्षात निष्क्रिय ठरल्यामुळे राऊत पराभव… मालवण (प्रतिनिधी) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे हिन्दूत्वाची धगधगती तोफ आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात राज ठाकरे म्हणजे फुसका लवंगी बार म्हणून टीका करणारे खास. विनायक राऊत हे राज ठाकरे यांच्या तोफेच्या तोंडी मिळाले आणि थेट जाऊन वाकोल्यात पडले आहेत. वारंवार राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या विनायक राऊत…

Read More

आमदार वैभव नाईक यांनी आपल्या आमदारकीची चिंता करावी…

कुणाल किनळेकर: येणारा विधानसभेत जनता तुम्हाला घरी बसवणार.. ⚡कुडाळ ता.०६- : लोकसभा निवडणुकीदरम्यान कणकवलीमध्ये केंद्रीय मंत्री तथा महायुतीचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेवर आपल्या पक्षप्रमुखांना खुश करण्यासाठी टीका करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांनी येत्या निवडणुकीत आपल्या आमदारकीची चिंता करावी, अशी खोचक टीका मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली…

Read More

मालवण शासकीय तंत्रनिकेतनच्या ६२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड…

⚡मालवण ता.०६-: मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन मधील २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील अंतिम वर्षात शिकणाऱ्या ६२ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखती द्वारे विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी दिली आहे. पुणे येथील वाहन उद्योगातील अग्रगण्य बजाज ऑटो कंपनीने मालवण शासकीय तंत्रनिकेतन मधील इलेक्ट्रिकलच्या २ तर इलेक्ट्रोनिक्सच्या ११ विद्यार्थ्याची निवड केली. जॉन डीअर…

Read More

नारायण राणे यांना मिळालेले मताधिक्य ही आम. वैभव नाईकांसाठी धोक्याची घंटा..

धोंडी चिंदरकर:राणे यांच्या विजयाने मिळालेले यश हे कार्यकर्त्यांचे.. ⚡मालवण ता.०६-:लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयात मालवण तालुक्याने ११,६२६ एवढे मताधिक्य दिले आहे. या मताधिक्याने आपण समाधानी असून राणे यांना मिळालेले मताधिक्य ही आम. वैभव नाईक यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी राणे यांच्या विजयानंतर दिली. रत्नागिरी सिंधुदुर्ग…

Read More

बांदा शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी एकत्र येत श्रमदानतून केली साफसफाई…

⚡बांदा ता.०६-: बांदा शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी एकत्र येत बांदा मच्छी मार्केट-पाटो पूल ते मुंबई गोवा महामार्ग पर्यंतच्या जोड रस्त्याची आज श्रमदान करत साफसफाई केली. या रस्त्यावर पूर्णपणे झाडेझुडपे वाढल्यामुळे रहदारीला त्रास होत होता. यावेळी रस्त्यावरील वाढलेली पूर्ण झाडेझुडपे साफ करण्यात आली. तसेच रस्त्याची देखील साफसफाई करण्यात आली. शैलेश केसरकर यांनी सांगितले की, येथून ये-जा करणाऱ्या…

Read More
You cannot copy content of this page