खाजगी बस चालकांच्या मनमानी कारभार विरोधात काँग्रसची परिवहन कार्यालयाला धडक…
तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी वेधले उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे लक्ष… ⚡सावंतवाडी ता.२५-: मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांना खाजगी बस चालक हायवेवर झाराप किंवा मळगाव येथे सोडत असल्याने आज काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात धडक देत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे याकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हंटले की, सद्य स्थितीत खाजगी बस चालकांनी…
