करूळ घाट रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाकडे अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष
वैभववाडी भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी यांचा आरोप ⚡वैभववाडी ता.२६ संजय शेळके-: करूळ घाट रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या दुरावस्थेला संबंधित अधिकारीच जबाबदार आहेत. अधिकारी स्वतः च्या नातेवाईकांकडून ही कामे करून घेत आहेत. निकृष्ट दर्जाच्या कामांकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. असा आरोप वैभववाडी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे. परजिल्ह्यातील ठेकेदारांसाठी करुळ…
