सोनुर्ली माऊली मंदिरातील चोरीचा तपास क्राईम ब्राचं कडे…

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती; संदीप भोसले करणार तपास

⚡सावंतवाडी ता.२६-: कोकणचे आराध्य दैवत श्री सोनुर्ली माऊली मंदिरातील झालेल्या चोरीचा तपास क्राईम ब्राचं कडे सोपविण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज दिली असून, हा तपास क्राईम ब्राचं चे पोलिस निरीक्षक संदीप भोसले करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page