सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे दैनंदिन कामकाज शनिवार दि २७ ऑगस्टला सुरू रहाणार

सिंंधुदुर्गनगरी ता.२६-: श्री गणेश चतूर्थी सणानिमित्त ग्राहकसेवा देण्यासाठी व शेती कर्जउचली संबधाने सेवा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे दैंनदिन कामकाज शनिवार दि.२७ऑगस्ट २०२२(चौथा शनिवार ) सुट्टीच्या दिवशी सुरू रहाणार आहे.सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालयासह सर्व शाखा नियमित वेळेत सुरू रहाणार असुन दुपारी २वाजेपर्यंत बँक कामकाज सुरू रहाणार आहे.ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती बँकेचे चेअरमन मनिष दळवी यांनी केली आहे

You cannot copy content of this page