विजयकुमार गुरव खून प्रकरणी सोमवारी होणार शिक्षा निश्चित

ओरोस ता.२६-:गडहिंग्लज येथील शिक्षक विजयकुमार गुरव खून प्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या त्यांची पत्नी जयलक्ष्मी व सुरेश चोथे या दोघांची बाजू तसेच सरकारी पक्षाची बाजू जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी आज ऐकून घेतली. दोन्ही कडील युक्तीवाद एकल्यानंतर न्यायालयाने सोमवारी २८ रोजी शिक्षा सुनावण्यात येईल असे जाहीर केले आहे.

You cannot copy content of this page